लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या अहवालानुसार, १७ मे २०२० रोजी देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर आली होती. यापूर्वी २६ एप्रिल २०२० रोजी बेरोजगारीचा दर २७ टक्के होता. १२ मे नंतर उद्योग सुरू झाल्यामुळे बेरोजगारीचा दर कमी होत असल्याचा निष्कर्ष सीएमआयईने काढला आहे.कोविड-१९ च्या लॉकडाऊननंतर कोणत्या क्षेत्रात किती व्यक्ती बेरोजगार झाल्या व पुढे काय? त्याचा हा तक्ता :
कोविडपूर्वी रोजगार नोकऱ्या गेल्या कोविडनंतर काय१. वाहन उद्योग ५० लाख ३० लाख नोकऱ्या जाणार२. वाहन शोरूम ४० लाख ३ लाख ८ लाख नोकऱ्या जाणार३. किरकोळ व्यापार ६० लाख ५ लाख नोकऱ्या जाणार४.६० कोटी४. इंटरनेट व्यवसाय १ लाख १ लाख नोकऱ्या जाणार४ लाख५. रिअल इस्टेट ७ कोटी १.४० कोटी नोकऱ्या जाणार६. पर्यटन ५.५० कोटी ३.८० कोटी नोकऱ्या जाणार७. रेस्टॉरंट ७३ लाख २० लाख नोकऱ्या जाणार८. माध्यम व करमणूक ७.२० लाख नोकऱ्या जाणार२० लाख८. पोलाद २० लाख २.४० लाख नोकऱ्या जाणार९. शिक्षण १.८० कोटी ४५ लाख ऑनलाईन शिक्षण येणार