शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:08 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, गुरुवारी नागपुरात येत आहेत. येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते होईल. दरम्यान, एनडीआरएफ अकादमीचे भूमिपूजन केले जाईल. फायर सर्व्हिस क्षेत्रातील गॅलेंट्री अवॉर्डचे वितरणही त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित राहतील.शाह यांचे दुपारी २.२० वाजता दिल्लीहून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यावेळी नागपूर श्हर भाजपतर्फे त्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर ते थेट राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये पोहचतील. या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री नव्या राष्ट्रीय फायर सर्व्हिस कॉलेजचे कॅम्पस राष्ट्राला समर्पित करतील. त्यांच्या हस्ते एनडीआरएफ अकादमीचे उद्घाटन होईल. प्रेसिडेंट्स फायर सर्व्हिस मेडलचे वितरण केले जाईल. गृहमंत्री हे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या प्रयोगशाळेला भेट देतील. एनडीआरएफ अकादमी व डीआरडीओच्या मॉडेलचे प्रदर्शन येथील यावेळी आयोजित करण्यात आले आहे. शाह हे सायंकाळी ५.५० वाजता विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाnagpurनागपूर