शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राजधानी एक्स्प्रेसमध्ये दारू पुरविणाऱ्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:25 PM

प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे घेऊन दारू पुरविण्यासाठी दारू विकत आणल्याची कबुली त्याने दिली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वे स्थानकाबाहेरून आणली दारू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे घेऊन दारू पुरविण्यासाठी दारू विकत आणल्याची कबुली त्याने दिली.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उषा तिग्गा, विकास शर्मा, सुषमा ढोमणे यांनी ही कारवाई केली. शनिवारी दुपारी ३.३० वाजता १२७२३ हैदराबाद-निजामुद्दीन तेलंगणा एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. आरपीएफच्या जवानांना व्हेंडरचे कपडे घातलेला एक व्यक्ती मेन गेटकडून येऊन पेन्ट्रीकारमध्ये चढताना दिसला. त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव रविकांत मोहन सिंह (३१) रा. उमरेला, भिंड असे सांगितले. दारूच्या दोन बॉटल्स खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बाहेर गेल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसliquor banदारूबंदी