शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

पुण्यनगरीला विजयी दिलासा

By admin | Published: January 18, 2017 2:38 AM

पुण्यनगरीने १९ व्या एसजेएएन आंतर प्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेतील स्वत:ची मोहीम मंगळवारी विजयाद्वारे संपविली.

एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट : लोकसत्तावर मात, श्रीधर हातागडेचे चार बळी नागपूर : पुण्यनगरीने १९ व्या एसजेएएन आंतर प्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेतील स्वत:ची मोहीम मंगळवारी विजयाद्वारे संपविली. डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर पुण्यनगरीने लोकसत्तावर सहा गड्यांनी सहज मात केली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरने स्पर्धेचे आयोजन केले असून ओसीडब्ल्यू हे पुरस्कर्ते तर स्टेट बँक आॅफ इंडिया सहपुरस्कर्ते आहेत. डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर लोकसत्ताला १२.३ षटकांत अवघ्या ८१ धावांत गुंडाळणाऱ्या पुण्यनगरीने ११.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. लोकसत्ताकडून प्रशांत क्षीरसागरने सर्वाधिक २३ धावा केल्या. पुण्यनगरीकडून श्रीधर हातागडेने २० धावांत चार गडी बाद केले. संजय ठाकरेने १६ धावा देत तीन बळी घेतले. पुण्यनगरीकडून श्रीकांत कोटगुळेने २० तसेच हातागडेने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. अनिल अहिरकर यांच्याहस्ते हातागडेचा सामनावीर आणि रोशन भुसे याचा कॅच आॅफ द मॅच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आज बुधवारी लोकशाही वार्ताविरुद्ध लोकसत्ता हा सामना वसंत नगर मैदानावर सकाळी ९.३० पासून खेळविला जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)