नागपूर : चंद्रपुरात मंगळवारी ४७.८ अंश तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नागपुरात २३ मे २०१३ रोजी ४७.९ अंश तापमान नोंदले गेले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघू शकतो.मंगळवारी नागपूरसह इतर शहरांत ४७ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. नागपुरात आणखी दोन दिवस तापमान ४७ अंशांहून अधिक राहण्याची शक्यता आहे.>विदर्भातील तापमानकेंद्र कमालतापमानचंद्रपूर ४७.८नागपूर ४७.५वर्धा ४६.५गडचिरोली ४६.०केंद्र कमालतापमानअकोला ४५.६अमरावती ४५.८यवतमाळ ४५.०गोंदिया ४५.५
विदर्भ होरपळला; चंद्रपूर ४७.८, नागपूर ४७.५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:33 AM