शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय

By नरेश डोंगरे | Published: July 09, 2024 12:24 AM

गेले दोन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस आल्याने चक्क रेल्वे लाईनवर पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवाग्राम एक्स्प्रेस, दुरंतोसह अनेक गाड्यांना रेड सिग्नल देण्यात आला. काही गाड्यांचे शेड्युल बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.

रविवारी राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे मुंबईसह ठिकठिकाणच्या रेल्वे लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ते ध्यानात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने १२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया एक्स्प्रेस रात्री ८:५ वाजता, ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्लारशाह एक्स्प्रेस रात्री ९:४५ वाजता, १२३२२ छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस (८ आणि ९ जुलै) मध्यरात्री १२:४५ वाजता, १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार एक्स्प्रेस (८ व ९ जुलै) रात्री १२:०५ वाजता सोडण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. या एकूणच प्रकारामुळे प्रवासाची तयारी करून रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या अनेक प्रवाशांचे, त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल झाले.

-------------सिकंदराबाद मार्गावरील अनेक गाड्या रद्द

सिकंदराबाद रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे गाड्यांची लेटलतिफी सुरू आहे. हा प्रकार रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप देणारा ठरला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRainपाऊसnagpurनागपूर