नागपूर : महापारेषण देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी १३२ केव्ही मनसर सब स्टेशन येथे उद्या शनिवारी ४ तासांचे शटडाऊन घेणार आहे. यामुळे गोधनी येथील पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र शनिवारी सकाळी १० ते ११ पर्यंत बंद राहील. यामुळे आशीनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील आठ जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
...
पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या वस्त्या
नारा जलकुंभ : निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभूनगर, शिवगिरी ले-आऊट, नूरी कॉलनी, तवक्कल सोसायटी, आर्यनगर, ओमनगर, नारा गाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीती सोसायटी.
नारी, जरीपटका जलकुंभ : भीम चौक, हुडको कॉलनी, नागार्जुना कॉलनी, कस्तुरबानगर, कुकरेजानगर, मार्टिननगर, विश्वासनगर, खुशीनगर, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, कामगारनगर, रमाईनगर, दीक्षितनगर, सन्यालनगर, चैतन्यनगर, सहयोगनगर, मानवनगर, शेंडेनगर, राजगृहनगर, लहानुजी नगर.
लक्ष्मीनगर नवे जलकुंभ : सुरेंद्रनगर, देवनगर, सावरकरनगर, विवेकानंदनगर, विकासनगर, हिंदुस्तान कॉलनी, प्रगतीनगर, गजानननगर, सहकार्यनगर, समर्थनगर (पूर्व व पश्चिम), प्रशांतनगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलनी, राहुलनगर, नवजीवन कॉलनी, छत्रपतीनगर पाॅवर हाऊस जवळ, कानफाडेनगर, विश्रामनगर, संताजीनगर, नरगुंदकर ले-आऊट, रामकृष्ण नगर व इतर.
धंतोली जलकुंभ : धंतोली, काँग्रेसनगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.
ओंकारनगर १ व २ जलकुंभ : रामटेकेनगर, रहाटेनगर टोली, अभयनगर, गजानननगर, जोगीनगर, पार्वतीनगर, भीमनगर, जयभीमनगर, जयवंतनगर, शताब्दीनगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजीनगर, चंद्रनगर, नालंदानगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट.
म्हाळगीनगर जलकुंभ : सन्मार्गनगर, अन्नपूर्णानगर, नवे नेहरूनगर स्लम, विघ्नहर्तानगर, संतोषीनगर, सरस्वतीनगर, शिवशक्तीनगर, जानकीनगर, न्यू अमरनगर, विज्ञाननगर, गुरुकुंजनगर, म्हाळगीनगर, गजानननगर, प्रेरणानगर, सूर्योदयनगर, महालक्ष्मीनगर, महात्मा गांधीनगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्णनगर, शिवाजीनगर, मां भगवतीनगर.
श्रीनगर जलकुंभ: श्रीनगर, सुंदरबन, ८५ प्लॉट, सुयोगनगर, साकेतनगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे ले-आऊट, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबीनगर, म्हाडा कॉलनी.
नालंदानगर जलकुंभ: जयभीमनगर, पार्वतीनगर, ज्ञानेश्वरनगर, कैलाशनगर, बालाजीनगर, चंद्रनगर, नाईकनगर, मित्रनगर, गजानननगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट, नालंदानगर, बँक कॉलनी.