शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! ११ जलकुंभांतून आज पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:14 PM

'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

नागपूर : नवेगाव खैरी येथील ३३ केव्हीच्या इलेक्ट्रिकल पॅनलच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सोमवार, २० फेब्रुवारी रोजी शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शहरातील ११ जलकुंभांतून होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

- पाणी पुरवठा होणार नसणाऱ्या वस्त्या

नारा जलकुंभ : निर्मल सोसायटी, आराधना कॉलनी, शंभूनगर, शिवगिरी लेआऊट, नुरी कॉलनी, तवक्कल सोसायटी, आर्यनगर, ओमनगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीती सोसायटी

नारी/जरीपटका जलकुंभ : भीम चौक, हुडको कॉलनी, नागार्जुना कॉलनी, कस्तुरबानगर, कुकरेजानगर, मार्टिननगर, विश्वासनगर, ख़ुशीनगर, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, कामगारनगर, रमाईनगर, दीक्षितनगर, सन्यालनगर, चैतन्यनगर, सहयोगनगर, मानवनगर, शेंडेनगर, राजगृहनगर, लहानुजीनगर

लक्ष्मी नगर नवे जलकुंभ : सुरेंद्रनगर, देवनगर, सावरकरनगर, विवेकानंदनगर, विकासनगर, हिंदुस्तान कॉलनी, प्रगतीनगर, गजानननगर, सहकार्यनगर, समर्थनगर (पूर्व व पश्चिम), प्रशांतनगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलनी, राहुलनगर, नवजीवन कॉलनी, छत्रपतीनगर पॉवर हाऊस जवळ, कानफाडेनगर, विश्रामनगर, संताजीनगर, नरगुंदकर लेआऊट, एलआयजी कॉलनी, रामकृष्णनगर.

धंतोली जलकुंभ : धंतोली, काँग्रेसनगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकार नगर १ व २ जलकुंभ : रामटेकेनगर, रहाटेनगर टोली, अभयनगर, गजानननगर, जोगीनगर, पार्वतीनगर, भीमनगर, जयभीमनगर, जयवंतनगर, शताब्दीनगर, कुंजीलाल पेठ, हावरा पेठ, बालाजीनगर, चंद्रनगर, नालंदानगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट

म्हाळगीनगर जलकुंभ : सन्मार्गनगर, अन्नपूर्णानगर, नवे नेहरूनगर स्लम, विघ्नहर्तानगर, संतोषीनगर, सरस्वतीनगर, शिवशक्तीनगर, जानकीनगर, न्यू अमर नगर, विज्ञाननगर, गुरुकुंजनगर, म्हाळगीनगर, गजानननगर, प्रेरणानगर, सूर्योदयनगर, महालक्ष्मीनगर, महात्मा गांधीनगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्णनगर, शिवाजीनगर, माँ भगवतीनगर

श्री नगर जलकुंभ : श्रीनगर, सुंदरबन, ८५ प्लॉट, सुयोगनगर, साकेतनगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, पीएमजी सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबीनगर, म्हाडा कॉलनी.

नालंदानगर जलकुंभ : जयभीमनगर, पार्वतीनगर, ज्ञानेश्वरनगर, कैलासनगर, न्यू बालाजीनगर, चंद्रनगर, नाईकनगर, मित्रनगर, गजानननगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदा नगर, बँक कॉलनी

हुडकेश्वर आणि नरसाळा : हुडकेश्वर आणि नरसाळा ग्रामीण एरिया

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका