शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
3
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
4
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
5
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
6
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
7
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
8
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

नागपूर शहरातील शेकडो वस्त्यांचा २६ जूनला पाणीपुरवठा खंडित

By मंगेश व्यवहारे | Published: June 24, 2024 6:28 PM

Nagpur News: महावितरणने नवेगाव खैरी येथील ३३ केव्ही महापालिकेच्या एक्सप्रेस फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी २६ जूनला वीज बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर पेंच -४ चे ट्रान्सफार्मर बदलण्यातही येणार आहे. याशिवाय अमृत योजनेंतर्गत सुगतनगर येथे जलवाहिनीच्यांच्या इंटरकनेक्शनचे कामही केले जाणार आहे.

- मंगेश व्यवहारे नागपूर - महावितरणने नवेगाव खैरी येथील ३३ केव्ही महापालिकेच्या एक्सप्रेस फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी २६ जूनला वीज बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर पेंच -४ चे ट्रान्सफार्मर बदलण्यातही येणार आहे. याशिवाय अमृत योजनेंतर्गत सुगतनगर येथे जलवाहिनीच्यांच्या इंटरकनेक्शनचे कामही केले जाणार आहे. या कामासाठी पेंच-१, पेंच-२, पेंच-३ आणि पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्राचे पंंपिंग बंद रोहणार आहे. त्यामुळे २६ जून रोजी सायंकाळपासून या चारही पंपिंग स्टेशनहून शहराला पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ९ झोनमधील शेकडो वस्त्यांना २६ जूनच्या सायंकाळपासून पाणीपुरवठा होणार नाही.

झोन निहाय कमांड एरीयातील वस्त्यांचा समावेशलक्ष्मीनगर - लक्ष्मीनगर जुने, गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळीसीम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर नवीनधरमपेठ - रामनगर, फुटाळा लाइन, सिव्हिल लाइन्स, रायफल लाईन, सेमिनरी हिल्स, दाभा, टेकडी वाडी, सीताबर्डी, धंतोलीहनुमाननगर - चिंचभवन, श्रीनगर, नालंदानगर, ओंकारनगर, जोगीनगर, हुडकेश्वर, नरसाळागांधीबाग - सीताबर्डी फोर्ट १, २, किल्ला महाल, गोदरेज आनंदम, मेडिकल फीडरधंतोली - वंजारीनगर रेशीमबाग, हनुमाननगरमंगळवारी - गिट्टीखदान, गोरेवाडा, राजनगर, सदरसतरंजीपुरा - बोरियापुरा, मध्य रेल्वेनेहरूनगर - सक्करदरा १, २आशीनगर - नारा, नारी, जरीपटका

 पांडे लेआऊट फीडरवर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी शटडाऊन२६ जून रोजी सकाळी ११ ते २७ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पांडे लेआऊट फीडरच्या देखभाल दुरूस्तीसाठी २४ तासांचे शटडाऊन घेण्यात येणार आहे. यात ७०० एमएम व्यासाचे वॉल्व बदलण्यात येणार आहे. गांधीनगर टी पॉईंटवर हे काम करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळी सिम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, रामनगर, चिंचभवन या जलकुंभावरून पाणी पुरवठा होणाऱ्या शेकडो वस्त्यांवर होणार आहे. या वस्त्यांमध्ये २६ जूनला सायंकाळी आणि २७ जून ला सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणीnagpurनागपूर