शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

जबलपूर-यशवंतपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:12 AM

नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी ०२१४० जबलपूर-यशवंतपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ...

नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी ०२१४० जबलपूर-यशवंतपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०२१४० जबलपूर-यशवंतपूर ५ डिसेंबरपासून प्रत्येक शनिवारी तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२१३९ यशवंतपूर-जबलपूर सुपरफास्ट रेल्वेगाडी ६ डिसेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१४० जबलपूर-यशवंतपूर विशेष रेल्वेगाडी जबलपूरवरून सकाळी ६.४५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुपारी ३.१५ वाजता आणि यशवंतपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१३९ यशवंतपूर-जबलपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी यशवंतपूरवरून ६ डिसेंबरपासून प्रत्येक रविवारी दुपारी ३.५० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुपारी १.२० वाजता आणि जबलपूरला दुसऱ्या दिवशी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकुण २२ कोच असून यात २ द्वितीय वातानुकुलित, ४ तृतीय वातानुकुलित, ९ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, २ ब्रेक कम जनरेटर कार आणि एक पेंट्रीकारचा समावेश आहे.

.........