शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

हेल्मेट वापरणाºयांचे डॉक्टरांनी केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:27 AM

भारतात रस्ता अपघाताचे प्रमाण मोठे आहे. यात जखमी होणाºया वाहनधारकांमध्ये १५ ते २९ वर्षीय युवकांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देजनजागृती : मेंदू व चेहºयाच्या दुखापतीला बसतोय आळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात रस्ता अपघाताचे प्रमाण मोठे आहे. यात जखमी होणाºया वाहनधारकांमध्ये १५ ते २९ वर्षीय युवकांची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट घालून दुचाकी चालविल्यास ४० टक्के तर सीट बेल्ट घालून चारचाकी वाहन चालविल्यास अपघातात गंभीर जखमी होण्याचा धोका ७० पटीने कमी होतो. याच्या जनजागृतीला घेऊन शहरातील दंत शल्यचिकित्सकांनी सोमवारी लॉ कॉलेज चौकात वाहतूक सिग्नलवर थांबलेल्या व हेल्मेट घालून असणाºया आणि सीट बेल्ट बांधलेल्या सुमारे २५०० वाहनचालकाचे पुष्प व सुरक्षित वाहतुकीचा संदेश देऊन स्वागत केले.‘क्रॅनिओ व मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ परिषद १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने करण्यात आलेल्या या जनजागृतीने नागपूरकरांचे लक्ष वेधले. यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. रामक्रिष्ण शेनॉय, सचिव डॉ. अभय दातारकर, डॉ. अनुप गर्ग, डॉ. नीरज खरे, डॉ. मधुमती धावडे, डॉ. नीलिमा अग्रवाल, डॉ. राहुल डहाके यांच्यासह शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थी असोसिएशन व व्हीएसपीएम दंत महाविद्यालय विद्यार्थी असोसिएशनचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.‘लोकमत’शी बोलताना डॉ. दातारकर म्हणाले, दुचाकी चालविताना हेल्मेटमुळे मेंदू व चेहºयाचे रक्षण होते. विशेषत: चेहरा हा शरीराचा सर्वात जास्त उघडा भाग असतो. विना हेल्मेट वाहनचालकाचा अपघात झाल्यास चेहºयाचे विविध हाडे, दात तसेच चेहºयाचे मृदु पेशीजाल यांना दुखापत होते. विशेषत: खालच्या जबड्याच्या हाडांचा अस्थिभंग हा सर्वात जास्त होतो.डॉ. शेनॉय म्हणाले, विना हेल्मेट वाहन चालविणाºया चालकाच्या चेहºयाच्या आघाताबरोबर डोक्याच्या आणि मेंदूच्या दुखापतीचा संंबंध सर्वात जास्त असतो. मुख्यत: जेव्हा आघात चेहºयाच्या मध्यभागी होतो. ‘मॅक्सिलोफेशियल’आघातामध्ये मेंदूची दुखापत होण्याचे प्रमाण १५.४८ टक्के असते. यामुळे हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असेही ते म्हणाले. यावेळी जयेश भांडारकर यांनी डॉक्टरांनी केलेल्या जनजागृती कार्याचे कौतुक केले.