शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

कॉलेजला गेला अन् घरी मृतदेहच पोहोचला; भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

By जितेंद्र ढवळे | Published: August 18, 2023 5:58 PM

भरधाव ट्रक बनून आला काळ

नागपूर : कॉलेज आटोपून घरी जात असलेल्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दानिश प्रवीण नगरकर (१८,रा. मनसर, ता. रामटेक) या विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आमडी फाटा ते पारशिवनी महामार्गावरील ‘परमात्मा एक’ आश्रमाजवळ गुरुवारी घडली. दानिश हा पारशिवनी येथील केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ मगविद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता.

नेहमीप्रमाणे गुरुवारी कॉलेज आटोपून दानिश त्याच्या दुचाकी क्रं. एम एच ४०, डी.बी. ०६१७ ने पारशिवनी कडून मनसर कडे जात होता. अशातच आमडी फाट्याकडून पारशिवनीकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच .४० सी. डी. ३७६५ ने परमात्मा एक आश्रम जवळ दुचाकीस धडक दिली. यात दानिशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर