शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

मेडिकलला अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी काय केले? हायकोर्टाची महानगरपालिका आयुक्तांना विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 10, 2024 5:41 PM

न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

नागपूर: मध्य भारतातील रुग्णांचा आधारस्तंभ असलेल्या मेडिकलच्या प्रवेशद्वारापुढे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी महानगरपालिका आयुक्तांना केली व यावर येत्या गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयामध्ये विदर्भातील सरकारी रुग्णालयांच्या विकासासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. 

त्यावर न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी न्यायालयाने वारंवार निर्देश दिल्यानंतरही मेडिकलच्या प्रवेशद्वारापुढे अतिक्रमण होत असल्याची आणि या अतिक्रमणामुळे मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होतो, अशी माहिती दिली. या समस्येचे निराकरण करण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचाही काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. करिता, न्यायालयाने हा आदेश दिला.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय