कशासाठी..पोटासाठी : शासनाने शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना आखल्या. मात्र,अद्यापही अनेक मुले दोन वेळच्या अन्नासाठी अशी जीवघेणी कसरत करताना दिसून येतात. त्यांचा हा संघर्ष थांबावा म्हणून शासनाला विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेव्हाच ही मुले मुख्य प्रवाहात येतील.
कशासाठी..पोटासाठी :
By admin | Published: July 13, 2016 3:24 AM