शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

'व्हॉट सांता डज ऑल इयर राऊंड', बच्चे कंपनीसाठी एक वाचन पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 7:10 AM

What Santa Does All Year Round : अंजली यांना दोन मुले आहेत आणि म्हणूनच एका आईच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिल्याचे स्पष्ट होते. कविता आणि काव्यात्मक शब्दचातुर्यातून त्यांनी वर्षातील प्रत्येक महिन्यांचे वर्णन केले आहे.

-  मेहा शर्मा

नागपूर : लहान मुले असो वा त्यांचे पालक, दोघांसाठीही अंजली पिरामल लिखित ‘व्हॉट सांता डज ऑल इयर राऊंड’ अर्थात ‘सांता वर्षभर काय करतो’ हे पुस्तक एक वाचन पर्वणी आहे. खरेच वर्षभर सांता काय करीत असेल, हा जवळपास प्रत्येकच मुलाच्या मनावर अंकित झालेला प्रश्न आहे. यातील सांता लॅण्डची रंगवण्यात आलेली सुरेख चित्रे, मुलांच्या कल्पनाशक्तीला वृद्धिंगत करण्यास सक्षम आहेत. ही चित्रे आशना रॉय यांनी साकारलेली आहेत. मुलांच्या परिकल्पनेला आधारभूत ही चित्रे लक्षवेधी आहेत. ही चित्रे मुलांना आकर्षित करतातच आणि सांताच्या वर्षभरातील चुळबुळ्या  कृत्यांच्या आभासी जगात रममाण करतात.अंजली यांना दोन मुले आहेत आणि म्हणूनच एका आईच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिल्याचे स्पष्ट होते. कविता आणि काव्यात्मक शब्दचातुर्यातून त्यांनी वर्षातील प्रत्येक महिन्यांचे वर्णन केले आहे. हे वर्णन केवळ काल्पनिक नसून, त्यातून मुलांना प्रत्येक ऋतूंची माहितीही मनोरंजक पद्धतीने मिळते. पुस्तकात सांता, त्याचे कुटुंब, त्याचे निवासस्थान आणि त्याच्या खेळण्यांच्या कार्यशाळेचे विस्तृत वर्णन आहे. हे पुस्तक मुलांना सांता जगताच्या प्रवासात घेऊन जाण्यास सक्षम आहे. हे पुस्तक मुलांसाठी एक नाताळ अर्थात ख्रिसमस भेट आहे आणि रात्रीच्या वेळी वाचनासाठी सर्वोत्तम आहे.

लेखिकेविषयी....

- अंजली यांना लिखाणाची प्रचंड आवड आहे. लहान असतानाच त्यांनी काही कवितांचे लेखन केले. - अमेरिकेतील ओहायो येथील डेनिसन युनिव्हर्सिटीमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये ग्रॅज्युएशन करीत असताना काही लघुकथांचेही लेखन केले. - त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. - त्यांच्या मुलीने, ख्रिसमसपूर्वी सांता क्लॉज काय करतो, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे अंजली यांना खरे तर आश्चर्य वाटले. मात्र, हाच प्रश्न पुढे या पुस्तकाच्या निर्मितीमागची प्रेरणा ठरला. खरेच वर्षभर सांता काय करतो, अशी कल्पना मनात रंगायला सुरुवात झाली आणि साकारले गेले ‘सांता वर्षभर काय करतो’ हे पुस्तक. 

टॅग्स :nagpurनागपूर