शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जीवनदायीच्या कक्षेत ‘पांढरे कार्ड’

By admin | Published: May 17, 2015 2:59 AM

गंभीर आजार आणि त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्ण म्हणजे केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांसाठीच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होती.

सुमेध वाघमारे  नागपूरगंभीर आजार आणि त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्ण म्हणजे केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांसाठीच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होती. गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेचा फायदा आता श्रीमंतांना म्हणजेच पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही होणार आहे. यात ० ते १८ वयोगटातील मुले लाभार्थी ठरतील. नव्या योजनेत १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधील रुग्णालयांसोबतच नुकताच हा सामंजस्य करार झाला असून, ही योजना लवकरच राज्यात लागू होणार आहे.दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत जटील शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. यात ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७२ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ही योजना पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी नव्हती. परंतु लहान मुलांमध्ये वाढते गंभीर आजार लक्षात घेऊन, ही योजना आता व्यापक करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.