शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

सुरू राहणार ४७ औषधे दुकाने

By admin | Published: May 30, 2017 2:02 AM

‘आॅनलाईन’ व ‘ई-पोर्टल’ फार्मसीच्या विरोधात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने आज मंगळवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला घेऊन...

‘एफडीए’चा बंदवर पर्याय : औषधे उपलब्ध न झाल्यास अधिकाऱ्यांना करा फोनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅनलाईन’ व ‘ई-पोर्टल’ फार्मसीच्या विरोधात ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने आज मंगळवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. प्रशासनाने बंदच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील ४७ दुकाने सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतरही ज्या रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास त्यांनी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना फोन करून संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. ‘आॅनलाईन व ई-फार्मसी’च्या विरोधातील बंदमध्ये नागपूर जिल्ह्यातील सुमारे ३,२०० औषध विक्रेते सहभागी होण्याची शक्यता असोसिएशनने वर्तविली आहे. असे झाल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ऐनवेळी धावपळ उडण्याची शक्यता आहे. याची तीव्रता कमी करण्यासाठी ‘एफडीए’ने शहरातील ३७ तर ग्रामीण भागातील १० औषध दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती देत, त्यांचा पत्ता उपलब्ध करून दिला आहे.लोकमतचापुढाकारशहरात ही दुकाने राहतील उघडीदीक्षाभूमीमागील लक्ष्मीनगर रेशीमबाग येथील बजरंग कॉम्प्लेक्सदेवनगर येथील ताजश्री होंडा समोरीलखामला चौक त्रिमूर्तीनगर येथील पहिल्या बसथांबाजवळीलनंदनवन येथील आयसीआयसीआय बँकजवळीलमानकापूर येथील फरस गेट समोरीलस्वावलंबीनगर येथील ढोमणे सभागृहाजवळीलश्रद्धानंदपेठ माटे चौक भगवाननगर डॉ. नाईक हॉस्पिटल जवळीलम्हाळगीनगर चौकअयोध्यानगर येथील बीएसएनएल आॅफीससमोरमानेवाडा रोड सिद्धेश्वर सभागृहाजवळमनीषनगर येथील रिलायन्स फ्रेशजवळीलसीए रोड येथील डॉ. आंबेडकर चौक जरीपटका येथील युनियन बँकसमोरीलरविनगर येथील दंदे हॉस्पिटलजवळीलपांडे ले-आऊट येथील गुलमोहर हॉलजवळग्रामीण भागात ही दुकाने राहतील सुरूकाकडे मेडिकल स्टोअर्स, रामधन चौक, भिवापूरसप्तशृंगी मेडिकल स्टोअर्स, भिवापूर मुख्य रोडजैन मेडिकल स्टोअर्स, पारशिवनीगजानन मेडिकल स्टोअर्स, पारशिवनीप्रिशा मेडिकल स्टोअर्स, कामठीओमप्रकाश मेडिकल स्टोअर्स, कन्हानन्यू किंमतकर मेडिकल स्टोअर्स, गांधी चौक, रामटेककिरण मेडिकल स्टोअर्स, मनसरमातोश्री मेडिकल स्टोअर्स, नगरधनया अधिकाऱ्यांशी साधा संपर्कनावमो. क्रमांकमोहन केकतपुरे सहआयुक्त : ७७९८७८६१९५व्ही.आर. रवी औषध निरीक्षक: ८८५५९३९५५०पी.एम. बल्लाळ: ९४२३६९०६३४स्वाती भरडे : ९८९०८२८१९४मोनिका धवड: ९८८१६८०४१८महेश गाडेकर: ७७०९७८८८२८