शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महिला उद्योजकांसाठी कार्यशाळा

By admin | Published: March 06, 2017 2:14 AM

तरुण महिला उद्योजक आणि नवउद्यमींसाठी ‘टाय’ आणि युनायटेड स्टेट प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे करण्यात आले आहे.

नागपूर : तरुण महिला उद्योजक आणि नवउद्यमींसाठी ‘टाय’ आणि युनायटेड स्टेट प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यातील पाच शहरांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूरचा समावेश आहे. टायच्या नागपूर महिला शाखेला या आयोजनाची संधी मिळाली असल्याची माहिती टायच्या महिला शाखा प्रमुख रिता अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या कार्यशाळेत नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि रायपूर येथून २५ उद्योजिकांची निवड करण्यात आली आहे. या महिला उद्योजकांना व्यवसायासंदर्भात मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, एचआर आणि बेसिक बिझनेस टेक्निकची माहिती लिनलेक्सच्या सीईओ गुरींदर सिंग, क्रिस्टेन क्विन व ‘युबिज’ च्या संचालक जंखना कौर या देणार आहे. सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य अतिथी विश्वास महाजन यांच्याहस्ते होणार आहे. देशभरातील पाच शहरात होणाऱ्या कार्यशाळेतून प्रत्येकी पाच उद्योजकांची निवड करून पुढच्या सहा महिन्यापर्यंत त्यांच्या व्यवसायाला गती मिळावी म्हणून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेसाठी राज्यभरातून ७० हुन अधिक अर्ज आले होते. परंतु ज्या २५ महिला उद्योजकांची यासाठी निवड करण्यात आली त्यात व्यवसाय सुरू करून ३ ते ४ वर्ष झालेल्या उद्योजिकांचा समावेश करण्यात आला असल्याचे रिता अग्रवाल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला टायचे शशिकांत चौधरी, जयंत चोपडे, संखला कौर, स्वाती ठक्कर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)