शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘योग’ पूर !- गडकरींसह हजारो नागपूरकरांनी केली योगसाधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 2:48 AM

योग ही एक साधना आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, निरोगी जीवनाबरोबरच मन:शांती व आत्मबळ मिळते,

योगसाधनेतून शांती व आत्मबळ मिळते : गडकरी नागपूर : योग ही एक साधना आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, निरोगी जीवनाबरोबरच मन:शांती व आत्मबळ मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.महानगरपालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, एनसीसी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मैत्री परिवार, श्रीरामचंद्र मिशन, पतंजली योगपीठ, आर्य ओक लिव्हिंग, गायत्री परिवार, क्रीडा भारती, सहजयोग ध्यान केंद्र व नागपूर जिल्हा योग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा विश्वयोग दिन म्हणून यशवंत स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, नागो गाणार, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, यशपाल आर्य, प्रदिप काटेकर, गोपाल बोरा आदी व्यासपीठावर होते. निरोगी जीवन व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग साधना जीवनात अतिशय महत्त्वाची असून या योग साधनेला देशात व जगात मान्यता मिळाली आहे. योगाचा प्रचार व प्रसाराचे काम साधकांद्वारे योग्य प्रकारे सुरू असून जास्तीत जास्त लोक या योग साधनेशी जुळतील. यामुळे लोकांना मोठ्या प्रकारे मन:शांती मिळू शकते, असेही गडकरी म्हणाले.