शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

‘आपली बस’ पेटली

By admin | Published: May 08, 2017 2:08 AM

नागपूर-वर्धा महामार्गावरून जात असलेल्या ‘आपली बस’मध्ये अचानक आग लागली. प्रसंगावधान साधून प्रवासी बाहेर उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

नागपूर-वर्धा महामार्गावरील घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर-वर्धा महामार्गावरून जात असलेल्या ‘आपली बस’मध्ये अचानक आग लागली. प्रसंगावधान साधून प्रवासी बाहेर उतरल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना मोहगाव परिसरात रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. महापालिकेतर्फे संचालित एमएच ३१/सीपी ६०७६ या क्रमांकाची आपली बस बुटीबोरीकडे जात होती. बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार मोहगावला पोहचल्यावर प्रवाशांना उग्र वासासह बसमध्ये धूर निघताना दिसला. प्रवाशांनी आरडाओरड केली. ती ऐकून चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि सर्व प्रवाशांना लगेच बाहेर उतरविले. पाहता-पाहता बसला आग लागली. बस पेटत असताना रस्त्याने ये-जा करणारेही थांबले. त्यामुळे नागपूर-वर्धा रोडवरील वाहतूकही ठप्प झाली होती. माहिती मिळताच बुटीबोरीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोहगावजवळ डीआरडीओचे डेपो आहे. तेथे तैनात असलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. या आगीच जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. बसच्या इंजिनजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बसशिवाय कुणाचेही नुकसान झालेले नाही.