शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

जि.प.कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार

By admin | Published: November 02, 2015 2:14 AM

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे ..

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ग्वाही : कर्मचारी युनियनसोबत चर्चानागपूर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी युनियन (ओंकारप्रणित) च्या नागपूर शाखेच्या शिष्टमंडळाला दिले.विविध संवर्गीय पदोन्नती दिवाळीपूर्वी द्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ आरोग्य सहायकावर लादलेले अतिरिक्त काम कमी करावे,आॅनलाईन समायोजन होईपर्यंत वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना आॅफलाईन वेतन देण्यात यावे. अपंग कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार प्रतिनियुक्ती देण्यात यावी. आश्वासित योजनेंतर्गत कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. भविष्य निर्वाह निधीच्या प्रकरणात अधिक सुलभता आणावी व कर्मचाऱ्यांची वैयक्तिक प्रकरणे निकाली काढण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. बैठकीला जि.प.चे विभाग प्रमुख, संघटनेचे अध्यक्ष संजयसिंग, सरचिटणीस अरविंद अंतूरकर, उपाध्यक्ष अशोक शिकारे, कोषाध्यक्ष अरुण थापे, किशोर भिवगडे, लेगा संघटनेचे राज्य सरचिटणीस सुदाम पांगुळ, सुजित अढाऊ , हेमंत मुडानकर, संतोष जगताप, मधुकर पाटील, सुभाष पडोळे, नंदा मानकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष देवीदास राऊ त, चिंधबाजी दाढे, संजय चांदपूरकर, बढिये, सांबारे, बाफारे, तनुजा गावंडे श्यामकला गावंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)