शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

किनवट तालुक्यातील ४ मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:51 AM

किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते.

किनवट : किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते.तालुक्यात २०१८ च्या पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाला़ त्यामुळे खरिपाचा उतारा प्रचंड घटला आणि तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ विदर्भाच्या सीमेवरील किनवट तालुक्यातील केवळ तीन मंडळ दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले होते़ मात्र उर्वरित चार मंडळे दुष्काळाच्या यादीत न घेतल्याने सलग चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी हवालदिल झाले होते़ शासनाने २१ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णयानुसार २०१८ -१९ च्या खरीप हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या किनवट तालुक्यातील उर्वरित चार मंडळांतील ११६ गावे दुष्काळसदृश्य म्हणून घोषित करण्यात आली व त्या गावांना सवलती लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे़

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड