या निधीतून अर्धापूर तालुक्यातील पाटनूर-जाभरुण- दाभड- बामणी- कामठा- मालेगावदेगाव कु-हाडा रस्ता, भोकर तालुक्यातील गारगोवाडी - नसलपूर- नेकाली ब्रिज -भुरभुशी - किनी- नांदा- गोरणटवाडी- दिवशी तांडा- कांडली- लगळूद- रावणगाव- मातूळ- खडकी ते शिवनगर तांडा रस्ता, नांदेड तालुक्यातील विष्णूपुरी - पांगरी- असदवन-गोपाळचावडी-तुप्पा रस्ता, बिलोली तालुक्यातील कुंटूर-कुंभारगाव-कोंडलवाडी-नागणी ते राज्य रस्ता, देगलूर तालुक्यातील देगलूर-करडखेड-हानेगाव ते कर्नाटक सिमा रस्ता, हिमायतनगर तालुक्यातील छोटा पुल अर्धापूर-तामसा- आष्टी- सोनारी- हिमायतनगर- सावना-जिरोना-शिवणी ते निर्मल आंध्रप्रदेश सिमा रस्ता, नांदेड तालुक्यातील मालेगाव - निळा- तळणी- रहाटी-जैतापूर रस्ता., अर्धापूर तालुक्यातील सोनाळा - रोडगी- पांगरी- लोणी बु.- लोणी खु.- बारसगाव - येळेगाव - देगाव- पिंपळगाव-शेळगाव - कामठा रस्ता (बारसगाव पाटी ते भाऊराव सहकारी साखर कारखाना), देगाव - जवळा (पाठक)- जवळा मुरार-निवघा - राज्य रस्ता क्र.२६१ पर्यंत रस्ता (राज्य रस्ता क्र.२६१ ते भाऊराव सहकारी साखर कारखाना), किनवट तालुक्यातील तामसा - हिमायनगर - सवना -जिरोणा- कोसमेट-शिवणी-गोडजेवली ते तेलंगाणा राज्य सिमा रस्ता, कंधार व नायगाव तालुक्यात बाचोटी-मंगलसांगवी-सावळेश्वर - चिखली- हळदा -कोलंबी - गोदमगाव-लालवंडी- नायगाव रस्ता, नायगाव तालुक्यातील उमरी-बेळगाव - कुंटूर - नायगाव राज्य रस्ता, मुखेड तालुक्यातील हणमंतवाडी - कुरुळा - उमरगा- खोजा (दिग्रस) गुंटूर - वर्ताळा - वसंतनगर - पांडूर्णी - जिल्हा रस्ता या कामांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राकडून १९७ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:19 AM