शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 19:23 IST

कंधार तालुक्यातील घोडज येथील अकरावी वर्गात शिकणारा संदीप आनंदा घोडजकर वय (१६ वर्ष) मंगळवारी दुपारी घोडज गावाजवळ असलेल्या मन्याड नदीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेला होता.

-मारोती चिलपिपरे - 

कंधार (नांदेड ): गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तालुक्यातील घोडज येथील मन्याड नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी दुपारच्या सुमारास घडली. संदीप आनंदा घोडजकर असे मयत युवकाचे नाव आहे.

कंधार तालुक्यातील घोडज येथील अकरावी वर्गात शिकणारा संदीप आनंदा घोडजकर वय (१६ वर्ष) मंगळवारी दुपारी घोडज गावाजवळ असलेल्या मन्याड नदीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेला होता. सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणूक काढून सायंकाळी उशीरा केले जाते. पण काहीजण घरातील लहान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावातील गणपतीचे विसर्जन येथे केले जाते. हे विसर्जन पाहत असताना नदीच्या पुलावर कोणीही नसताना व पोहता येत असल्यामुळे संदीपनेही पुलावरून नदीपात्रात उडी मारली. पण तो वर आलाच नाही. अनेकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण सगळी मेहनत व्यर्थ गेली. काही वेळाने मृतदेह आढळून आला.याबाबत घोडज गावचे पोलीस पाटील भीमराव लाडेकर यांनी कंधार पोलिसांना कळविले असल्याची माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घोडजकर परिवारावर  दुःखाचा डोगर कोसळला. गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdrowningपाण्यात बुडणेGanesh Visarjanगणेश विसर्जन