शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण; दोन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:20 PM

शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजूळे यांनी अश्लिल चित्रफित दाखवून अत्याचार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती.

बिलोली (जि़ नांदेड) : शंकरनगर येथील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल व दयानंद राजुळे यांनी केलेले कृत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांना जिल्हा सत्र न्या. विक्रमादित्य मांडे यांनी सोमवारी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़

शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजूळे यांनी अश्लिल चित्रफित दाखवून अत्याचार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. दोन्ही शिक्षकासह ही घटना दडपण्याच्या हेतूने मदत करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांच्या विरुद्ध रामतीर्थ ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता; परंतु आरोपी त्यानंतर फरारच होता़ नऊ दिवसानंतर २६ जानेवारी रोजी  ३ पैकी २ आरोपींना पोलीस पथकाने परभणी जिल्ह्यातून अटक केली़ सोमवारी त्यांना बिलोली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने धनंजय शेळके आणि प्रदीप पाटील या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ यावेळी न्यायालयात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

टॅग्स :Rapeबलात्कारNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी