शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2022 1:44 PM

Nanded-Hadapsar Railway : भाजप नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद :  जालन्याहून धावलेल्या हडपसर विशेष रेल्वेचे ( Nanded- Hadapsar Railway) आज औरंगाबादरेल्वेस्टेशनवर भाजप (BJP) नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून हे स्वागत करण्यात आले. (BJP leaders forget about Corona restraint rules )

पूर्वीची नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसचे रूपांतर नांदेड-हडपसरमध्ये करून आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. आज उदघाटनाची रेल्वे जालना येथून धावली. या रेल्वेचे औरंगाबादेत भाजप नेत्यांनी स्वागत केले. मात्र यावेळी नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. वेळ बदलून अधिक कोच लावलेपूर्वी धावत असलेल्या नांदेड-पुणे रेल्वेची वेळ बदलून आणि नवीन आधुनिक एलएसबी तंत्रज्ञानाचे बोगी बसवून ही रेल्वे धावणार आहे. रविवार आणि मंगळवार रोजी नांदेडहून नवीन गाडी आता रात्री ९.३० ऐवजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. पुणे येथे सकाळी ९.४० वाजता पोहचणारी सुपर फास्ट गाडी आता सकाळी ७ वाजता हडपसरला पोहोचेल. नवीन रेल्वे परतीच्या प्रवासाला हडपसरहून सोमवार आणि बुधवारी रात्री १२ वाजता निघेल यापूर्वी पुणे स्तानकावरून रात्री १० वाजता निघायची. नवीन रेल्वे नांदेडहून रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल. विस डब्यांची गाडी पूर्णा (सायं. ७ वा.) परभणी (१९.२८), सेलू (२०.०४), परतूर (२०.२४), जालना (२१.१३), औरंगाबाद( २२.२०), अंकाई(१), मनमाड( रात्री १.१५), कोपरगाव (१.२३), बेलापूर(२.१३) अहमदनगर(३.१०), दौंड कॉर्ड लाईन( ५.३८) हडपसर (६.५५) 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे