यावेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रसंचालक डॉ. रवी सरोदे, प्रवित्त व लेखाधिकारी डॉ. डी.एम. खंदारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, डॉ. रमजान मुलाणी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, उपवित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव मेघश्याम सोळंके, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, शिवराम लुटे, राजू द्याडे, अरुण इंगोले, नारायण गोरे, शिवाजी चांदणे, संतोष हंबर्डे, डॉ. नागेश खडकेकर, स. अयुब खादर, रामदास खोकले, प्रमोद हंबर्डे, संदीप एडके, शिवाजी हंबर्डे, व्यंकटी हंबर्डे, गोविंद हंबर्डे, दीपक हंबर्डे, तुकाराम हंबर्डे, राजेश नाईक यांच्यासह अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ नियमांचे पालन करून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
‘स्वारातीम’ विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:13 AM