सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३४, जिल्हा रुग्णालय ८३, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत १००, आयुर्वेदीक रुग्णालय ९०, किनवट ८७, मुखेड १७४, देगलूर २८, देगलूर ५६, बिलोली १४३, नायगांव ५३, उमरी ४४, माहूर ३८, भोकर ३, हदगांव ६१, लोहा ११६, कंधार २३, महसुल भवन १२१, हिमायतनगर ८, धर्माबाद ५२, मुदखेड २८, अर्धापूर ५०, बारड १५, मांडवी ६, मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ३१, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण १ हजार ५८८, खाजगी रुग्णालय ४८२ आणि लातूर येथे एका रुग्णाला पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये हसनाळ ता.मुखेड, अंतापूर ता.देगलूर, भगवाननगर नांदेड, कौठा, सिडको, शिवाजी चौक लोहा, मोंढा नांदेड, दत्तनगर नांदेड, हिवळणी ता.माहूर, विनायकनगर नांदेड, इतवारा नांदेड, तिरूमला नगर नांदेड, अंबिका नगर नांदेड आणि लेबर कॉलनी नांदेड येथील रुग्णांचा समावेश आहे.
५५२ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शुक्रवारी ५५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय २१, एनआरआय व गृहविलगीकरण ३८१, कंधार ५, मुखेड १७, देगलूर १, धर्माबाद ८, हिमायतनगर ९, जिल्हा रुग्णालय ३५, हदगांव १४, किनवट २, बिलोली ५, उमरी २, माहूर २ आणि खाजगी रुग्णालयातील ३५ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २७ हजार ८८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८ हजार ७१५ जण उपचार घेत असून त्यापैकी ९३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.