यावेळी गेल्या अनेक वर्षापासून व एचआयव्ही या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकाचा धन्वंतरी सेवाभावी संस्था व जिल्हा एड्स नियंत्रण कक्षामार्फत सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धन्वंतरी सेवाभावी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित सूर्यवंशी, जयशीला हटकर (उपाध्यक्ष), राजेंद्र भोळे, सुनील कदम, नितीन मगरे व सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
‘धन्वंतरी’तर्फे नांदेड बस स्थानकात एड्स दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:49 AM