शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बोथी, तुराटी गावात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:32 AM

तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देउमरी तालुक्यातील चित्रतुराटीच्या गावकऱ्यांनी दिले निवेदनआर्थिक मदतीसाठी तहसीलदारांना बोथी

उमरी : तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बोथी व तुराटी येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन जनावरांसाठी चारा छावणी उभी करण्याची मागणी बोथी व तुराटीच्या शेतकºयांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.गतवर्षी पावसाअभावी दुष्काळाचे चटके सोसलेल्या बोथी व तुराटी गावात सुरुवातीला पाऊस पडला. पुन्हा पडण्याच्या आशेने शेतकºयांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग आदी पिकांची लागवड केली. मात्र यानंतर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ९० टक्के पिके वाळून गेली. यासंदर्भात शेतकºयांनी तहसीलदार मृणाल जाधव यांना निवेदन दिले. माजी जि.प.सदस्य मारोतराव कवळे, प्रभाकर पुयड, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढगे, दिलीप सावंत, मुकुंदराव सावंत, दिलीपराव सावंत, मुकुंदराव सावंत, पिराजी मुंडलोड, बेलकोंडे आनंदराव, तुकाराम खांडरे, बोथीच्या सरपंच सागरबाई लखमोड, उपसरपंच जयश्री तमलवाड, लक्ष्मण सावंत, दिगांबर सावंत, साईनाथ तमलवाड, पापन्ना सुभानजोड, माणिकराव करपे, लक्ष्मणन राजेन्ना नागुलवाड, नारायण सावंत, सुभानजोड मारोती, संतोष बोधलोड, संजय खांडरे, सुभाष सावंत, सुभाष सावंत, रमेश सुळकेकर, साईनाथ करपे, लक्ष्मण श्रीरामवार, संजय सावंत, मारोती गुरलोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस