शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

मुखेडमधील जुगार अड्ड्यांवर छापा, २६ हजार रोख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:41 AM

उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या पथकाने शहरातील एका लॉजवर छापा टाकून ८ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

मुखेड : उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या पथकाने शहरातील एका लॉजवर छापा टाकून ८ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. जुगाऱ्यांकडून रोख २६ हजार ४४० रुपये पोलिसांनी जप्त केले.मुखेड शहरातील गजानन लॉजमधील १०८, १०९ क्रमांकाच्या खोलीवर हे छापे मारण्यात आले. दोन्ही खोलीतून पोलिसांनी किशन विभुते, मधुकर गायकवाड, चंद्रकांत दबडे, गोविंद पवळे, माधव सोनकांबळे, विनोद सोनकांबळे, इम्रान बागवान, व्यंकट सोमवारी, सटवाजी भाडेवाढ, लखन गायकवाड, राम शेळके, गणेश पाटील यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले.उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलीस उपनिरीक्षक असाद शेख, पोकाँ खयुम शेख, किरण सोनकांबळे, अन्वर शेख, मलगीरवार, बाबाराव बंडगर, किरण वाघमारे, शिवाजी आडबे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ पांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.देगलूर येथेही नरंगल रस्त्यावर मोहम्मद जाकेर अहेमद गौस यांच्या जागेत तिर्रट नावाचा जुगार खेळणाºयांना पोलिसांनी अटक केली, त्यांच्याकडून ७२ हजार ४०० रुपयांचा लंपास केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ बोंबले हे करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी