शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

शिक्षक मित्रांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:12 AM

शांतता समितीची बैठक किनवट - येथील उपविभागीय कार्यालयात शांतता समितीची बैठक आ.भीमराव केराम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला नगराध्यक्ष ...

शांतता समितीची बैठक

किनवट - येथील उपविभागीय कार्यालयात शांतता समितीची बैठक आ.भीमराव केराम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपविभागीय अधिकारी मंदार नाईक, माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, के.मूर्ती, साजीद खान, प्रशांत ठमके, अनिल तिरमनवार, डॉ.अशोक बेलखोडे, करपुडे पाटील, राघू मामा, हबीब चव्हाण उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

सरपंच संघटनेचे निवेदन

कामठा बु. - दिल्ली येथे उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरपंच संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच सरपंच संघटना व दशमेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपोषण करण्यात आले. उपोषणात जिल्हाध्यक्ष दासराव हंबर्डे, समन्वयक रणजीतसिंघ कामठेकर, राज्य सरचिटणीस गोपाळ पाटील, ॲड. सुभाष कल्याणकर, शंकर कंधारे, देवेंद्रसिंघ कामठेकर, रघुवीरसिंघ बुंगई, नानकसिंघ डोरलीवाले आदी उपस्थित होते.

मोटारसायकल लंपास

लोहा - येथील बसस्थानक परिसरातून कैलास खिल्लारे यांची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. लोहा पोलीस स्थानकात याप्रकरणी खिल्लारे यांनी तक्रार दिली. तपास सुरू आहे.

मोबाईल लंपास

किनवट - गोकुंदा येथील एकतानगर भागातून सतीश खांडरे यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला. सदर मोबाईल घरातील सोफ्यावर ठेवण्यात आला होता. किनवट पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.