लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आजच्या युगात आॅनलाईन खरेदीमुळे नागरिकांचे जीवन सुखकर झाले असून एका क्लिकवर आता कोणतीही वस्तू घरबसल्या खरेदी करता येते. त्यातून खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध झाला असून हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा, त्यासाठी लोकमत अॅमेझॉन आपल्या दारी जनजागृतीला शहरातील भावसार चौक येथे तुफान प्रतिसाद मिळाला़ २८ डिसेंबर २०१७ ते १३ जानेवारी २०१८ पर्यंत उपक्रम सुरू राहणार आहे़या उपक्रमात अॅपचा वापर पूर्वीपासून असणाºयांनाही प्रोत्साहनपर बक्षिसाची बरसात केली तर अॅप संबंधित खेळामध्ये विजयी व्यक्ती ३ हजार रुपये बक्षीस कुपनसाठी पात्र ठरला़ लोकमत अॅमेझॉन आपल्या दारी जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी गर्दी केली अन् स्मार्ट फोनवर अनेकांनी अॅमेझॉन अॅप डाऊनलोड केला़ त्यात विविध प्रकारचे १५ कोटींहून अधिक उत्पादने सर्व काही एकाच जागी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले़ यासाठी हसतखेळत ग्राहकांना अॅप डाऊनलोड करण्यासाठी निवेदकांनी आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले़कॅश आॅन डिलीवरीतुमच्या आॅर्डर्स द्या आणि आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर रोख पैसे द्या, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, कॅश आॅन डिलिवरीसाठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनासाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता़आपली आॅर्डर ट्रॅक करातुमची आॅर्डर कुठपर्यंत आली आहे, ते शोधण्यासाठी केवळ अॅप वापरा़सुलभ हप्तेतुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करून समान मासिक हप्त्यामध्ये तुमची आॅर्डर पे करू शकता़एक्सचेंज आॅफरमोबाईल, टीव्ही, रेफ्रीजरेटन, वॉशिंग मशीन, लॅपटॉप्स यासारख्या आणि इतर अनेक नव्या प्रॉडक्टस् रेंजवर सवलतीसाठी आपले जुने प्रॉडक्टस् एक्सचेंज करा़ग्राहकांचा अभिप्रायउत्पादनाबद्दल अधिक माहिती घेणे आणि निर्णय सहजपणे घेण्यासाठी हजारो अस्सल अभिप्राय वाचा़ कोणतीही गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट निवडीसाठी १५ कोटींहून अधिक उत्पादनांद्वारे तुम्हाला हवे ते सर्व एकाच जागी आहे़
आॅनलाईन शॉपिंगच्या सुविधेमुळे महाराष्टÑ होतोय सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:18 AM