काव्यपौर्णिमेत अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास धुतराज, गंगाधर ढवळे, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबूराव पाईकराव, रूपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, भैयासाहेब गोडबोले यांच्यासह अनेक नवोदित कवी, कवयित्री सहभागी होणार आहेत.
बौद्ध धम्मात पौर्णिमेचे महत्त्व या विषयावर बौद्ध वाङमयाचे अभ्यासक राहुल कोकरे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्याचे आवाहन रमामाता महिला मंडळाच्या गयाबाई हाटकर, भीमाबाई हाटकर, निर्मलाबाई पंडीत, शोभाबाई गोडबोले, चौतराबाई चिंतोरे, सविताताई नांदेडकर, रंजनाबाई वाळवंटे, सुमनबाई वाघमारे, पद्मीनबाई गोडबोले, निलाबाई हाटकर, लक्ष्मीबाई खाडे, गोदावरीबाई लांडगे, आशाबाई हाटकर, गिताबाई दिपके, रमाबाई सातोरे, शिल्पाताई लोखंडे यांच्यासह महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.