शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आजपासून नांदेडात दूध बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:27 AM

:दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जोरदार तयारी नांदेड जिल्ह्यातही झाली आहे. शहराला होणारा दूधपुरवठा हा दूध उत्पादक शेतकरीच बंद करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हणमंत राजेगोरे व किशनराव देलूबकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जोरदार तयारी नांदेड जिल्ह्यातही झाली आहे. शहराला होणारा दूधपुरवठा हा दूध उत्पादक शेतकरीच बंद करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हणमंत राजेगोरे व किशनराव देलूबकर यांनी दिली.दूध संकलन करणाºया संस्थांनी दूध संकलन करू नये, यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही शहराला होणारा दूध पुरवठा शेतकरी करणार नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, शेतकºयांनी आपले दूध गोरगरिबांना, शाळेतील मुलांना किंवा वारकºयांना वाटण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हणमंत राजेगोरे व किशन देळूबकर यांनी केले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडmilkदूध