शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

नांदेड-नागपूर महामार्गावरील अपघातात एक ठार, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:17 AM

नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूरजवळील राजहंस मंगल कार्यालयाजवळ १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील काळीपिवळी जीपने पाठीमागून आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोतील महिला ठार तर सात जण जखमी झाले़

पार्डी : नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूरजवळील राजहंस मंगल कार्यालयाजवळ १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील काळीपिवळी जीपने पाठीमागून आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोतील महिला ठार तर सात जण जखमी झाले़नांदेड-नागपूर महामार्गावर रविवारी दुपारी भरधाव वेगात येणाऱ्या काळीपिवळीने अ‍ॅपे आॅटोला धडक दिली. यात १ ठार तर ७ च्यावर प्रवासी गंभीर जखमी. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड-नागपूर महामार्गावर राजहंस मंगल कार्यालयासमोर (एम.एच.२३ ई.३४५७) काळी-पिवळी पॅसेंजरची व (एम.एच.२६एन.७६९) अ‍ॅपे आॅटोचा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या नांदेडमार्गे जाणाºया काळी पिवळीने-नांदेडमार्गे जाणाºया अ‍ॅपे आॅटोला पाठीमागून जोरदार धडक दिली़ या धडकेत आॅटो रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडला तर काळीपिवळी रस्त्यावर उलटली़ या भीषण अपघातात लक्ष्मीबाई दत्ता गायकवाड यांचा मृत्यू झाला तर दोन्ही वाहनांतील सात प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे - आॅटोतील मयत लक्ष्मीबाई दत्ता गायकवाड (वय ६० रा़ डोंगरकडा), (दोन्ही वाहनांतील जखमी), उत्तम वाघमारे (वय ३८ रा.हडको नांदेड), नंदा वाघमारे (वय ३० रा.हडको नांदेड), न्यान्सी वाघमारे (वय १३ रा.हडको नांदेड, जीपमधील जखमी, गिरीश अभय (वय ५८ रा.संभाजीनगर नांदेड) मीरा कंधारे (वय ३५ रा.कुर्तडी ता.कळमनुरी), शिफा खान (वय ७ रा. जावळा पांचाळ ता. कळमनुरी), सैफ खान (वय ५-६), जावेद खान (वय ३५) यावेळी सर्व जखमींना नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स.पो.नी. शेख रहेमान, सा.पो. हवालदार शेख एकबाल, नरेश यादव, गणेश लोसल्वार, गणेश पण्जोल, रामदास केंद्रे, शंकर याबाजी तपास करीत आहेत़

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू