शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खर्डा प्रकरणात फेरचौकशीच्या मागणीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:23 AM

नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाची फेरचौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाची फेरचौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.राज्यात गाजलेल्या नितीन आगे हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडले आहे. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व २६ जणांनी या प्रकरणात साक्ष फिरविली होती. या प्रकरणात योग्य दिशेने तपास झाला असता तर आरोपींना शिक्षा झाली असती.मात्र असे घडले नाही. याप्रकरणाची फेरचौकशी करावी, या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावा, तपास करणाºया तत्कालीन पोलीस अधिकाºयांना निलंबित करावे, सर्वच दलित अत्याचाराच्या प्रकरणात घटनेतील साक्षीदारांच्या साक्षीचे व्हिडीओ चित्रीकरण करावे, नितीन आगेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गजभारे, किरण फुले, आनंद घोडवाडीकर आदींचा समावेश होता.