शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

हात-पाय पकडून वृद्धेला पाजले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:20 AM

जिल्ह्यात तीन दुचाकी लांबविल्या जिल्ह्यात नांदेड ग्रामीण, शिवाजीनगर आणि किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. वाजेगाव ...

जिल्ह्यात तीन दुचाकी लांबविल्या

जिल्ह्यात नांदेड ग्रामीण, शिवाजीनगर आणि किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. वाजेगाव येथून शेख सद्दाम शेख इब्राहिम, संजीवनी हॉस्पिटल समोरून भागवत दिगांबर सूर्यवंशी तर किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे झेरॉक्स सेंटरच्या समोरुन सय्यद इसरार सय्यद निसार यांची दुचाकी लंपास केली.

अंगणातील खाटेवरुन मोबाईल उडविला

लोहा तालुक्यातील मौजे लावरा येथे रात्रीच्या वेळी अंगणातील खाटेवर झोपलेल्या तरुणाचा १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात तानाजी नागोराव घोरबांड यांच्या तक्रारीवरुन उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टिप्परच्या बॅटरी नेताना पकडले

मुदखेड तालुक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथे शेतात उभ्या केलेल्या टिप्परच्या बॅटरी नेत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले. ही घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. आरोपीकडून २४ हजारांच्या बॅटरी जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणात मुदखेड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

विहिरीवरील पाईप नेला कापून

लोहा तालुक्यातील मौजे वाळकी येथे दिगांबर मुंजाजी हरणावळे यांच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेली ३ एचपीची मोटार आणि पाईप चोरट्याने कापून नेला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात लोहा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.