शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

महसूल कर्मचाऱ्यास रेती माफियांची धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:37 AM

महसूल कर्मचारी आणि अवैधरेती उपसा करणा-यांमध्ये संघर्षाच्या घटना अनेक ठिकाणी दिसून येतात. असाच प्रकार देगलूर तालुक्यातील शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर घडला.

नांदेड : महसूल कर्मचारी आणि अवैधरेती उपसा करणा-यांमध्ये संघर्षाच्या घटना अनेक ठिकाणी दिसून येतात. असाच प्रकार देगलूर तालुक्यातील शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर घडला. अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी गस्त घालणा-या देगलूर तहसीलच्या वाहनचालकास रेती माफियांनी धक्काबुक्की करुन वाळूचे ट्रॅक्टर घेवून पळ काढला. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध वाळू उपशाच्या तक्रारी वाढल्यानंतर देगलूर येथील तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, माधव बाबुराव होनरावळे हे तहसील कार्यालयातील चालक शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर गस्त करीत होते. यावेळी त्यांना रेती घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले. या ट्रॅक्टर चालकांना थांबवून होनरावळे यांनी तुम्ही या वाळुची रॉयल्टी भरली आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी सदर ट्रॅक्टरचालकाकडे रॉयल्टी नसल्याची बाब पुढे आली.त्यामुळे होनरावळे यांनी दोन्ही चालकांना वाळूचे ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेत असताना रेतीमाफियांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना धक्काबुक्की करुन एक ट्रॅक्टर घेवून पळून गेले. या प्रकरणी माधव होनरावळे यांच्या तक्रारीवरुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीsandवाळू