शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

देगलूर तालुक्यात जुगार अड्ड्यावरील धाडीत सहा जण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:40 AM

याप्रकरणी नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : देगलूर तालुक्यात हद्दीवर असलेल्या नागराळ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. पोलिसांनी ६ जणांना अटक केली तर ३ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. 

देगलूर शहर व परिसरात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडले आहे. नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीचा पाढा मांडला होता. याची दखल घेत शहरापासून १५ किलोमीटरवर असलेल्या नागराळ येथे रविवारी सायंकाळी  पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली.  यावेळी ५५ हजार ५६० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य काही मोटरसायकली आढळून आल्या. 

याप्रकरणी नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्याण मेहरकर यांनी दिली. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMONEYपैसा