शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
5
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
6
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातच सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’,  भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा टोला
7
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
8
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
9
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
10
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
11
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
12
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
13
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
14
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
15
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
16
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
17
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
18
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
19
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
20
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."

विद्यार्थ्यांचे आंदोलन धोरणविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:57 PM

पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़

ठळक मुद्देपशूचिकीत्सा संघटना चौकशी करुन कारवाईची मागणी

नांदेड : पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़ हे आंदोलन धोरणाविरोधी असल्याची प्रतिक्रिया पशुचिकीत्सा व्यवसायी संघटेनेन दिली आहे़विभागामार्फत करण्यात आलेल्या पदोन्नत्या नियमानुसार झालेल्या असून विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबविण्यासाठी प्रधान सचिव अनूप कुमार यांनी पत्राद्वारे कुलगुुरुंना कळविले आहे़पशूधन पर्यवेक्षक, सहायक पशूधन विकास अधिकारी व पशूधन विकास अधिकारी गट ब संवर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेकडून खुलासा सादर करण्यात आला आहे़ पदोन्नतीने भरण्यात आलेली पदे पूर्णपणे पदवीधारक सहाय्यक पशूधन विकास अधिकारी संवर्गातून भरावयाची आहेत़या पदावर पदवीधारक विद्यार्थी कधीही नियुक्त होणार नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात मिळणारी पदे शासनाने पदोन्नतीने भरली ही फूस विद्यार्थ्यांना लावण्यात आली आहे़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे़ हे आंदोलन आचारसंहितेच्या काळातच करण्यात येत असून हे धोरणाविरुद्ध आहे़ असेही संघटनेचे म्हणणे आहे़ अशाप्रकारचे चुकीचे आंदोलन करुन संवर्गाची बदनामी करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही संघटनेने केली आहे़ निवेदनावर अध्यक्ष डॉ़सुनिल काटकर, डॉ़पवन भागवत, डॉ़एऩपीक़ानोले यांच्या स्वाक्ष-या आहेत़

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीagitationआंदोलन