शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; महिलेचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:25 PM

नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात खोल खड्ड्यात कोसळली.

- दत्तात्रय कांबळे

मुखेड (जि.नांदेड): तालुक्यातील सावरगाव पी. नजिक राज्य मार्ग २२५ वर झालेल्या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. व्यंकवा कुंचेपु ( ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.

तेलंगाणा राज्यातील कोरटला येथील रहिवाशी कारने ( क्रमांक एम.एच.०२ ए.के.७०६४ )  मध्यराञी मुंबई रवाना झाले. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सावरगाव नजिक पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल खड्ड्यात उलटली. यात कारमधील व्यंकवा कुंचेपु ( ६५ ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर लता सतिश कुंचेपु ( २७), गणेश सतिश कुंचेपु ( ३ ) हे दोघे गंभीर जखमी झाले.तर अमोल्या सतिश कुंचेफु ( ८ ) , सतिश चल्या कुंचेपु ( २९ ) आणि अमोल नरसया निलोड ( २१) हे किरकोळ जखमी झाले.

नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात खोल खड्ड्यात कोसळली. माहिती मिळताच सावरगाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. तसेच पोलिस निरिक्षक रमेश वाघ ,पोलिस उपनिरिक्षक भारत जाधव,  सिद्धार्थ वाघमारे, भरत जाधव, पंडित राठोड यांनी जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्नालयात उपचारांसाठी रवाना केले.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड