शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

सुटी संपली, तिकीटही बुक केलं; पण पूजेसाठी फुले तोंडताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 4:37 PM

पूजेसाठी फुले तोडत असताना विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

- शब्बीर शेखदेगलूर: पूजेसाठी घराच्या छतावर चढून झाडांची फुले तोडत असताना विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुणाचा आज सकाळी ११.३० वाजता जागीच मृत्यू झाला. तेजस वसंतराव ढगे असे मृताचे नाव असून ही घटना शहरातील नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अंबिकानगर येथे घडली.

तेजस वसंतराव ढगे सकाळी पूजेसाठी लागणारी फुले तोडण्यासाठी घराच्या छतावर गेला.लोखंडी सळईने फुले तोडत होता. यावेळी अंदाज न आल्याने सळईचा स्पर्श विद्युत तारांना होऊन तेजसला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

आजच जाणार होता पुण्याला शहरातील शिलाई मशीन विक्रीचे प्रसिद्ध व्यावसायिक असलेले वसंतराव ढगे यांचा तेजस हा मोठा मुलगा. तेजस हा पुणे येथे बीबीए पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त तो आठ दिवसांपूर्वी देगलूर येथे घरी आला होता. सुट्ट्या संपल्यामुळे तो आजच पुणे येथे जाणार होता. त्यासाठी त्याने तिकीटही बुक केले होते.तत्पूर्वी त्याच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू