शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

लोकन्यायालयात एक कोटी 19 लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकन्यालयात मोटर अपघाताची 105 प्रकरणे निकाली निघून 1 कोटी 19 लाख 77 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.जिल्हा न्यायालयात शनिवार, 8 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे अर्थात वीज, बँका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकन्यालयात मोटर अपघाताची 105 प्रकरणे निकाली निघून 1 कोटी 19 लाख 77 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.जिल्हा न्यायालयात शनिवार, 8 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे अर्थात वीज, बँका यांचे थकीत बिले आपसात तडजोडीने निकाली होण्यासाठी ठेवण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव न्या. सतिष मालविये यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधिश वर्ग एकचे आर.एस.गुप्ता,  दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायादंडाधिकारी जी.एच.पाटील उपस्थित होते. त्यांचे पॅनेल होते. केदार, एस.व्ही.गवळी, एस.व्ही.पाटील, राहुल निकुंभे, कढरे, डी.एस.मराठे या विधितज्ञांनी सहकार्य केले.न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी व फौजदारी आणि मोटर अपघाताचे एकुण 467 दावे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 105 दावे निकाली निघाले. त्यातून एक कोटी 19 लाख 77 हजार 859 रुपयांची वसुली झाली.बँक कर्ज व वीज, पाणी, घरपट्टी आणि फोन थकबाकी वसुलीसाठी 1,846 प्रकरणांपैकी 25 प्रकरणे निकाली निघून पाच लाख तीन हजार 280 रुपयांची वसुली झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यांनी यशस्वीतेसाठी प्रय} केले.