महाविद्यालयात द्वितीय सत्रात जागृती राजू निकुंभे प्रथम, प्रणाली भरत चौधरी द्वितीय व वैभवी विलास महाजन हिने तृतीय क्रमांक पटकावला. चतुर्थ सत्रात अमोल अनिल खैरनार प्रथम, प्रवीण राजेंद्र खैरनार द्वितीय व केशव भीमसिंग राजपूत तृतीय तर सहाव्या सत्रात रुची राजेश केसवाणी प्रथम, शीतल जितेंद्र खैरात द्वितीय व राजश्री जितेंद्र पाटील तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आठव्या सत्रात मानसी राजेश पटेल प्रथम, श्रुती राजेंद्र पाटील द्वितीय व मेघना विकास भावसार हिने तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेच्या अध्यक्ष शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ.अभिजित मोरे, प्राचार्य डॉ.आर.आर. पाटील, डॉ.जे.पी. गोखले, प्रा.आय.टी. अन्सारी, प्रा.आर.एन. चौधरी, प्रा.एम.एम. पाटील, प्रा.एस.आर. वळवी, प्रा.जे.जे. नाईक, प्रा.एम.के. गावित, प्रा.व्ही.ए. चौरे, प्रा.के.एस. अहमद व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
जिजामाता बी.फार्मसीचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:33 AM