शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

125 जादा बसफे:यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:14 AM

गौरी-गणपती उत्सव : टोलचा भरुदड मात्र सोसावा लागणार

ठळक मुद्दे थेट गावापासून बससेवा ठराविक प्रवासी संख्या असल्यास थेट गावापासून बससेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बहुतेक वेळा गावातील ग्रामस्थ कोकणातील गणेशोत्सवाला एकजुटीने जात असतात़ अशा प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी संबंधित आगाराकडून थेट गावकर्मचा:यांच्या ओव्हरटाईमवर कात्री गौरी-गणपतीसाठी जादा बसफे:यांचे नियोजन आह़े त्यामुळे साहजिकच यासाठी चालक-वाहकांवरही याचा अतिरिक्त कामाच्या तासांचा बोजा पडणार आह़े परंतु कर्मचा:यांच्या ऑव्हरटाईमवर विभागाकडून कात्री लागण्याची शक्यता आह़े मिळालेल्या माहिती

न्यूज नेटवर्कनंदुरबार : गौरी-गणपतींच्या काळादरम्यान एसटी महामंडळाकडून 125 जादा बसफे:यांचे नियोजन आह़े एसटी बसेसना टोलमाफी देण्यात यावी या धुळे विभागाच्या विनंतीला संबंधित विभागाकडून नकार देण्यात आला आह़ेयाबाबत धुळे विभागाकडून संबंधित प्रशासनाला पत्र देण्यात आले होत़े यात गौरी-गणपतींसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आलेल्या जादा बसेसना टोलमाफी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती़ परंतु याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े येत्या काळातील गौरी-गणपतीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील विविध आगारांकडून जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े याबाबत आगर व्यवस्थापकांना धुळे विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून 22 ऑगस्टपासून या बसेस टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आह़े 25 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आह़े यानिमित्त मोठय़ा संख्येने चाकरमानी मुंबई तसेच कोकणात जात असतात़ त्यानिमित्त जादा भारमानाची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात येत          आह़े 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत जादा बसफे:यांचे नियोजन करण्यात आले आह़े यानुसार, धुळे आगाराकडून 20 बसेस बोरीवली बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार आह़े तसेच साक्री आगार 15 तर दोंडाईचा आगारातील 10 बसेस भाईंदर बसस्थानकापर्यत सोडण्यात येणार आह़े तसेच   नंदुरबार आगाराकडून 15, शहादा आगाराकडून 17 बसेस, शिरपूर आगाराकडून 17 बसेस , नवापूर आगाराकडून 11 बसेस ,शिंदखेडा आगाराकडून 10 बसेस, अक्कलकुवा आगाराकडून 10 बसेस भिवंडी बसस्थानकार्पयत सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ अशा प्रकारे एकूण 125 बसेसचे नियोजन करण्यात आले  आह़े बसेस रिकाम्या जाणार नाही याची दक्षता घ्यावीजादा वाहतुकीसाठी पाठविण्यात येणा:या बसेस कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या जाणार नाही तसेच परतीच्या वेळीही रिकाम्या येणार नाहीत याची दक्षता संबंधित               आगार व्ययवस्थापकांनी घ्यायची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आह़े  25 ऑगस्ट रोजी               गणेश चतुर्थी, 30 ऑगस्ट गौरी पुजन, 31 ऑगस्ट गौरी विसजर्न, पाच  सप्टेंबर अनंत चतुर्दशी आदी महत्वाच्या दिवसांसाठी विभागाकडून बसेसची विशेष तरतुद करण्यात आली़ एसटी महामंडळासमोर खाजगी वाहनाची समस्या कायमदरम्यान, धुळे विभागाकडून जादा बससेची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असली तरीदेखील महामंडळासमोर खाजगी वाहतुकीची समस्या कायम आह़े प्रवाशांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत असतो़ महामंडळाकडून जादा बससेवा देण्यात येत असल्या तरीदेखील प्रवासी खाजगी वाहनांचाच वापर करीत  असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े त्यामुळे कमी भारमानामुळे एसटी बसेसच्या फे:या तोटय़ात सापडत असतात़  त्यामुळे तोटय़ात असल्यावरही त्यांना बसफे:या कायम ठेवाव्या लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, जादा बसफे:यांसाठी सुमारे दीडशे चालक व वाहकांचे नियोजन आगाराकडून करण्यात आले आह़े बसेसची दुरुस्ती करुन चांगल्या अवस्थेत असलेल्या बसेसच वाहतुकीसाठी वापराव्यात, कंत्राटीपध्दतीने चालक किंवा वाहकांची व्यवस्था करु नये अशा सूचना धुळे विभागाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या  आहेत़