शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

20 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 20 शेतक:यांना कजर्माफीचे प्रमाणपत्र बुधवारी देण्यात आले. त्यापैकी तीन शेतक:यांचा मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर 17 शेतक:यांचा नंदुरबारात पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला. जिल्ह्यातील 47,790 शेतक:यांनी ऑनलाईन कर्ज माफीचे अर्ज भरले होते. त्यांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील 100 शेतकरी ग्रीनलिस्टमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 20 शेतक:यांना कजर्माफीचे प्रमाणपत्र बुधवारी देण्यात आले. त्यापैकी तीन शेतक:यांचा मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर 17 शेतक:यांचा नंदुरबारात पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला. जिल्ह्यातील 47,790 शेतक:यांनी ऑनलाईन कर्ज माफीचे अर्ज भरले होते. त्यांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील 100 शेतकरी ग्रीनलिस्टमध्ये असून त्यापैकी 20 जणांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. लवकरच पहिली यादी जाहीर केली जाणार असून त्यानुसार शेतक:यांना कजर्माफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.दरम्यान, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 17 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र, शेतक:याला टोपी-रुमाल व त्यांच्या प}ीला साडी देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.