शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

नंदुरबार मतदारसंघात चार तासात २२.७५ टक्के मतदान;

By मनोज शेलार | Published: May 13, 2024 12:46 PM

नंदुरबारलोकसभा मतदारसंघातील २,११५ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी वाढणारे तापमान लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान करण्यावर भर दिला.

नंदुरबार : नंदुुरबार मतदारसंघात पहिल्या चार तासात सरासरी २२.७५ टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. दरम्यान, भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावित,कॉंग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी, मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर सकाळी मतदान केले. 

नंदुरबारलोकसभा मतदारसंघातील २,११५ मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी वाढणारे तापमान लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान करण्यावर भर दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी रांगा दिसून आल्या. पहिल्या दोन तासात ८.९३ टक्के मतदान झाले होते. तर चार तासात अर्थात सकाळी ११ वाजेपर्यंत २२.७५ टक्के मतदान झाले.

 दरम्यान, सातपुड्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रांची आकडेवारी येण्यास वेळ लागत असल्याने मतदानाची निश्चित आकडेवारी काढण्यास प्रशासनाला वेळ लागतो. दुर्गम भागात ज्या ठिकाणी संपर्काचे साधन नाही तेथे रनरच्या माध्यमातून आकडेवारी मुख्यालयाला कळवावी लागते.