शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नवापूर येथील ठेकेदारास 32 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 1:08 PM

व्यापारी गाळे बांधकामात हलगर्जीपणा

लोकमत ऑनलाईननवापूर, दि़ 21 : शासकीय योजनेतून उभारण्यात येणा:या व्यापारी गाळे बांधकामात हलगर्जीपणा केल्याने ठेकेदाराला 32 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. लोकशाही दिनात झालेल्या तक्रारीची दखल घेत नवापूर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.  नवापूर नगर पालिकेच्या वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत नारायण पूर रोड लगत सुरु असलेल्या आरक्षण क्रमांक 66 मधील बाजार भवन बांधकामाची सुरुवात  डिसेंबर 2014 मध्ये करण्यात आली. कामाची मुदत आठ महिने असताना ठेकेदाराने दोन वर्षात काम पूर्ण न केल्याची तक्रार तालुका लोकशाही दिनात सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी 2016 मध्ये केली होती. कामाबाबत ठेकेदाराला अनेक वेळा मुदत वाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याचे त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आले होत़े पालिका प्रशासनाने ही बाब पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेऊन कारवाई करण्यासाठी परवानगी मागितली असता सत्ताधारी गटाकडून शासकीय दंड आकारून ठेकेदारास मुदत वाढ देण्यासंबंधी विषय मांडुन कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. त्या नुसार प्रशासनाकडुन ठेकेदाराने विहित मुदतीत वाढ देऊनही या कामात हलगर्जी पणा केल्याचा ठपका ठेवत 32 हजार रुपये दंड आकारण्यात आला. लोकशाही दिनात झालेल्या तक्रारीची दखल घेतल्याची नवापुर तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांनी लोकशाही दिनात मिळालेला न्याय व कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.