शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

सातारा जिल्ह्यात अडकलेले ५७ मजूर तळोदा तालुक्यातील मालदा येथे परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:48 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता़ यांतर्गत सातारा जिल्ह्यात अडकलेले ५७ मजूर मालदा ता़तळोदा येथे परत आणले गेले आहेत़सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यातील मधील जवाहर श्रीराम साखर कारखान्यात तळोदा तालुक्यातील धजापाणी आणि मालदा येथील मजूर अडकून पडले होते़ त्यांनी लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे यांना संपर्क केला होता़ या मजूरांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कारखानदारांना आपल्या कारखान्यातील सर्व मजुरांची पूर्ण तपासणी करून व कारखान्याचा वाहनाने मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचवण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार ५७ मजूर कुटूंबासह धजापाणी आणि मालदा येथे सुखरुप दाखल झाले आहेत़ त्यांना परत आणण्यासाठी लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे,सचिन धांडे, कथा वसावे, रमेश नाईक, प्रकाश बारेला, सोमनाथ माळी, पन्नालाल मावळे, संजय शिरसाठ, संजय महाजन, निशांत मगरे, गणेश पराडके, रमेश वारेला ,इरफान तडवी यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करुन मजूरांना परत आणण्याची मागणी केली होती़